EXCELLENT Based on 88 reviews Shubham Bhongal15/04/2025Trustindex verifies that the original source of the review is Google. We remember that just four months before we were very nervous and really our situation was not so good as we were not able to make the desicion regarding the operation of my mother. Dr Lalit Sir assured us about my mothers operation and explain us in details what has been to done. She is in good and best condition as on today. Thanks 🙏 Shaikh nehal08/04/2025Trustindex verifies that the original source of the review is Google. Best doctor with modern surgery experience Kalpana Dhaygude08/04/2025Trustindex verifies that the original source of the review is Google. नमस्कार माझ्या मुलीचा पोट दुखत होतं तिला इंजेक्शन दिला आणि इंजेक्शन दिल्यानंतर देखील तिला बरं वाटलं नाही त्याच्यानंतर तुझी सोनेग्राफी करण्यात आली आणि त्या सोनोग्राफीतून आम्हाला हे कळलं की तिच्या पोटात पीळ पडलेला आहे आमच्या इथे साईदीप हॉस्पिटलमध्ये ललित बनस्वाल हे पुण्यावरून व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून ओपीडी मध्ये विजिट करत असतात त्यांना आम्ही ग्राफी दाखवली व त्यांनी पोटाची ऑपरेशन करण्यास सांगितले त्यांनी केलं व ते सक्सेसफुल झालं आम्ही डॉक्टर ललित बनस्वाल सरांचे खूप आभारी व रीनी आहोत आमच्या मुलीला एक नवीन जीवन प्रदान केले Raosahebh Dhobe08/04/2025Trustindex verifies that the original source of the review is Google. राधाबाई रावसाहेब ढोले राहणार राणा टाकळी खंडेश्वरी तालुका कर्जत दोन वर्षांपूर्वी साधारण छातीवर सूज व गाठ आली होती त्या कारणास्तव आम्ही असा डॉक्टर शोधत होतो कर्जत येथील एका डॉक्टरने आम्हाला डॉक्टर ललित बसवाल सरांचे नाव सुचवले आणि आज किमान झालेले आहे आमचं त्यांनी केलेला आहे आणि गेल्या दीड वर्षांमध्ये मध्ये चांगला सुधार आहे आणि आत्ता सध्या असा काही त्रास नाहीये आणि ललित बनसपाल सरांचे कायम आभारी राहू धन्यवाद सर Krishna Gore25/03/2025Trustindex verifies that the original source of the review is Google. We are heartly thankful to Dr Lalit Bainswal Sir for successfully operated my Thyoiroid surgery. sagar kadus25/03/2025Trustindex verifies that the original source of the review is Google. "मी माझ्या डॉक्टरांचे आणि सर्जिकल टीमचे आभार मानू इच्छितो ज्यांनी माझ्या आईची कॅन्सरची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्यांची काळजी आणि समर्थन यामुळे माझी पुनर्प्राप्ती खूप सोपी झाली." थँक्यू व्हेरी मच डॉक्टर ललित बसवाल सर. ganesh kolekar18/03/2025Trustindex verifies that the original source of the review is Google. माझं नाव सुनील विश्वनाथ कोळेकर राहील राहणार मुकिंदपुर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मी बनस्वाल स्थानकर उंद्री येथे पुण्याला दवाखान्यात गेलतो माझं ऑपरेशन चार तीन 2024 रोजी झालेले आहे माझा महापरेशन होऊन एक वर्ष झाली हो मी व्यवस्थित आहे